Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Pranav Jatkar
Added on: 03-Apr-2010
Description: Pati in General Store, Camp
English Translation: Customer, Please do not bargain, Cost will not be reduced.
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 3/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 3/5 stars (22 votes cast)


 
On 05-Apr-2010 , ankush said, Star Poster
कमी चा आग्रह धराल तर आम्ही खरी किमंत, खोटी किमंत,धासाघिस किमंत, होलसेल किमंत, रिटेल किमंत, बोलाईची किमंत, ध्यायची किमंत, एम.आर.पी., शेवटची किमंत ई. किमंतीचा तक्ता लावलेले प्रोडंक्स्ट् बनवुअन घेण्याचा आग्रह धरू. शेवटी तुमचा वेळ वाचवने आमचे कर्तव्य समजतो.
 
On 06-Apr-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
दुकानदाराला अशा पद्ध्तीने हाता पाया पडायला लावणारे ग्राहक फक्त आणि फक्त पुण्यातच!!!
 
On 12-Apr-2010 , Pranav Jatkar said,
हा खरा पुणेकर दुकानदार आहे.. एक कॅरीबॅग फाटली म्हणुन दुसरी मागितली तर त्याचे ५ रुपये लावले लेकाने...!
 
On 22-Apr-2010 , Kesu said, Star Poster
भॅय्या M.R.P. पे तोलमोल तो कर सकते हे ना?
 
On 23-Apr-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
किंमत कमी करण्याची विनंती पुणेरी ग्राहक अजिबात करणार नाहीत. पण ती कमी करावी म्हणुन केवळ घासाघीस व आग्रहच नव्हे तर सत्त्याग्रहसुद्धा करतील. या घासाघीस करणार्या मंडळींचे, विशेषतः बायकांचे वागणे अनाकलनीय असते. ही मंडळी दोन रुपयाच्या कोथिंबिरीच्या भावात चार आण्यासाठी भाजी बाजारात अर्धा तास घासाघीस करतील पण शोरुम मधील दोन हजार रुपयांच्या कपड्यांच्या भावात दोन रुपयाची सुद्धा घासघीस करत नाहीत.
 
On 05-May-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
म्हणून तर भारतात आर्थिक विषमता फोफावलीय ओक साहेब!
 
On 26-Jul-2010 , Nilesh Ashok Patil said,
Customer is King & King Never bargains!!
ः)
 
On 26-Jul-2010 , Nilesh Ashok Patil said,
Customer is King & King Never bargains!!
ः)
 
On 28-Jul-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
किमती कमी होणार नाहीत याचाच दुसरा अर्थ असा की किमती वाढतच रहाणार...शरद पवारांपैकी कुणाचे तरी दुकान दिसते हे!
 
On 16-Aug-2010 , ankush said, Star Poster
ही पाटी जनरल स्टोर मधली आहे, ह्यात विषेश असे काही नाही.
अहो, पुणेरी ग्राहक 'असला' गोड आग्रह धरण्यात, घासाघीस करण्यात आणि गळी पडण्यात माहिर आहेत हे लक्षात घेउनच असल्या स्वरूपाच्या असख्य पाट्या पुण्यात खपतात, त्यास्तव १-२ बिन्-सरकारी उद्योग साखळीने चाकण च्या आसपास असल्या स्वरूपाच्या पाट्या बनवण्याचा कारखाना टाकला आहे. परवा त्यांनी अश्याच पाट्याच्या काही प्रती पेट्रोल पंपावर पण पोहोच्त केल्या गेल्या. आता ते हॉस्पिटल तसेच डॉक्टर पेशातल्या ग्राहकांना लुभवत आहे म्हणे.
 
On 27-Aug-2010 , ashoo said,
if customer is king then he should get everything free....
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required